अबॅकस काय आहे?
या मण्यांच्या पाटीला अबॅकस म्हणतात. अबॅकस हे एक प्राचीन मोजणी यंत्र आहे जे शतकानुशतके अंकगणित गणना करण्यासाठी वापरले जात आहे. ही स्लेट/पाटी म्हणजे एक प्रकारचे कॅल्क्युलेटर आहे. कुसुमकर सरांचा अबॅकस मॅथ कोर्स तुम्हाला या मण्यांची फेरफार कशी करावी आणि विलक्षण गतीने व अचूकतेने गुंतागुंतीची गणना कशी करावी हे शिकवते. अबॅकस ही गणित सोडविण्यासाठी जगभरात स्वीकारलेली प्रणाली आहे. सुरुवातीला विद्यार्थी गणना करण्यासाठी या स्लेटचा वापर करतात. नंतर विद्यार्थी स्लेटशिवाय गणितीय सोडवतात. हा कोर्स सर्व मूलभूत गणित ऑपरेशन्स सुलभ, जलद आणि अचूक करण्यास शिकविते.
अबॅकस वरील गणितीय क्रिया ! (अबॅकसचा अभ्यासक्रम)
आपण अबॅकसवर गणिताच्या भरपूर क्रिया करू शकतोत. जसेकी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे ९९९ पर्यंत बनवता येणे, दशांश अपूर्णांक, टक्केवारी, बॉंडमस, वर्ग आणि वर्गमूळ इ. पायाभूत गणितीय क्रिया मुले अबॅकसने सहज, जलद आणि अचूकपणे सोडविणे शिकतात.
चाणक्य अबॅकसमुळे मुलांची सर्व स्पर्धा परीक्षेची उपयुक्त तयारी आजच होती आणि त्यांचा गणित विषय अगदी सोपं बनतो. चाणक्य अबॅकसच्या वर्गात हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला जातो.
अबॅकस कोण शिकू शकतो?
अबॅकस हे सर्व वयोगटातील मुलं-मुलींसाठी आहे. कोणीही अबॅकस वर गणित सहज शिकू शकते परंतु गणित हा विषय सरावाचा असल्या कारणांमुळे / वैज्ञानिकदृष्ट्या अबॅकस हा कोर्स ते सर्व मुले-मुली शिकू शकतात जे वयोगट ५ ते १५ च्या दरम्यान आहेत किंवा पहिली ते आठवी वर्गात शिकत आहे त्यांच्यासाठी अबॅकस अत्यंत गरजेचे आणि उपयुक्त आहे.
सहावी, सातवी आणि आठवीच्या मोठ्या मुलं-मुलींसाठी वयक्तिक वेगळी batch ची सुविधा उपलब्ध आहे.
अबॅकसच्या लेव्हल आणि कालावधी बाबतीत !
अबॅकसच्या वर नमूद केलेल्या सर्व गणितीय क्रियांचा अभ्यासक्रम हा ८ स्तरांमध्ये (Levels) विभागाला आहे. लहान मुलांसाठी (Sr KG) एक लेवल अतेरिक्त असेल.
अबॅकसची एक लेवल साधारणतः ३ महिने चालते. दर रविवारी २ तासांचा एक क्लास असतो. हा क्लास दर रविवारी ५ हुन अधिक वेळेस वेगवेगळी batches मध्ये होतो. त्यापैकी तुम्ही कोणतीही १ batch निवडू शकता. संपूर्ण कोर्स अधिकृतरित्या २ वर्ष चालतो.
अबॅकसच्या स्पर्धा परीक्षा !
चाणक्य अबॅकस च्या दर वर्षी एकूण ३ स्पर्धा होतात. दरवर्षी जानेवारी आणि जून मध्ये ऑनलाईन स्पर्धा असते. ज्यामध्ये संपूर्ण भारतातील इतर सर्व कंपन्यांचे मुले-मुले सहभाग नोंदवतात. हि स्पर्धा विध्यार्थी मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉप वर सराव आणि मुख्य परीक्षा देऊ शकतात.
ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये होणारी स्पर्धा परीक्षा हि प्रादेशिक असते आणि फक्त चाणक्यचेच विद्यार्थीं सहभाग नोंदवू शकतात. अश्या विविध स्पर्धा परीक्षेतून आपणास विदयार्थांची प्रगती आणि त्यांना लागणारे प्रोत्साहन देऊ शकतो.
अबॅकस काय आहे?
या मण्यांच्या पाटीला अबॅकस म्हणतात. अबॅकस हे एक प्राचीन मोजणी यंत्र आहे जे शतकानुशतके अंकगणित गणना करण्यासाठी वापरले जात आहे. ही स्लेट/पाटी म्हणजे एक प्रकारचे कॅल्क्युलेटर आहे. कुसुमकर सरांचा अबॅकस मॅथ कोर्स तुम्हाला या मण्यांची फेरफार कशी करावी आणि विलक्षण गतीने व अचूकतेने गुंतागुंतीची गणना कशी करावी हे शिकवते.
अबॅकस ही गणित सोडविण्यासाठी जगभरात स्वीकारलेली प्रणाली आहे. सुरुवातीला विद्यार्थी गणना करण्यासाठी या स्लेटचा वापर करतात. नंतर विद्यार्थी स्लेटशिवाय गणितीय सोडवतात. हा कोर्स सर्व मूलभूत गणित ऑपरेशन्स सुलभ, जलद आणि अचूक करण्यास शिकविते.
अबॅकस वरील गणितीय क्रिया ! (अबॅकसचा अभ्यासक्रम)
आपण अबॅकसवर गणिताच्या भरपूर क्रिया करू शकतोत. जसेकी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे ९९९ पर्यंत बनवता येणे, दशांश अपूर्णांक, टक्केवारी, बॉंडमस, वर्ग आणि वर्गमूळ इ. पायाभूत गणितीय क्रिया मुले अबॅकसने सहज, जलद आणि अचूकपणे सोडविणे शिकतात.
चाणक्य अबॅकसमुळे मुलांची सर्व स्पर्धा परीक्षेची उपयुक्त तयारी आजच होती आणि त्यांचा गणित विषय अगदी सोपं बनतो. चाणक्य अबॅकसच्या वर्गात हा संपूर्ण अभ्यासक्रम शिकविला जातो.
अबॅकस कोण शिकू शकतो?
अबॅकस हे सर्व वयोगटातील मुलं-मुलींसाठी आहे. कोणीही अबॅकस वर गणित सहज शिकू शकते परंतु गणित हा विषय सरावाचा असल्या कारणांमुळे / वैज्ञानिकदृष्ट्या अबॅकस हा कोर्स ते सर्व मुले-मुली शिकू शकतात जे वयोगट ५ ते १५ च्या दरम्यान आहेत किंवा पहिली ते आठवी वर्गात शिकत आहे त्यांच्यासाठी अबॅकस अत्यंत गरजेचे आणि उपयुक्त आहे.
सहावी, सातवी आणि आठवीच्या मोठ्या मुलं-मुलींसाठी वयक्तिक वेगळी batch ची सुविधा उपलब्ध आहे.
अबॅकसच्या लेव्हल आणि कालावधी बाबतीत !
अबॅकसच्या वर नमूद केलेल्या सर्व गणितीय क्रियांचा अभ्यासक्रम हा ८ स्तरांमध्ये (Levels) विभागाला आहे. लहान मुलांसाठी (Sr KG) एक लेवल अतेरिक्त असेल.
अबॅकसची एक लेवल साधारणतः ३ महिने चालते. दर रविवारी २ तासांचा एक क्लास असतो. हा क्लास दर रविवारी ५ हुन अधिक वेळेस वेगवेगळी batches मध्ये होतो. त्यापैकी तुम्ही कोणतीही १ batch निवडू शकता. संपूर्ण कोर्स अधिकृतरित्या २ वर्ष चालतो.
अबॅकसच्या स्पर्धा परीक्षा !
चाणक्य अबॅकस च्या दर वर्षी एकूण ३ स्पर्धा होतात. दरवर्षी जानेवारी आणि जून मध्ये ऑनलाईन स्पर्धा असते. ज्यामध्ये संपूर्ण भारतातील इतर सर्व कंपन्यांचे मुले-मुले सहभाग नोंदवतात. हि स्पर्धा विध्यार्थी मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉप वर सराव आणि मुख्य परीक्षा देऊ शकतात.
ऑगस्ट ते ऑक्टोबर मध्ये होणारी स्पर्धा परीक्षा हि प्रादेशिक असते आणि फक्त चाणक्यचेच विद्यार्थीं सहभाग नोंदवू शकतात. अश्या विविध स्पर्धा परीक्षेतून आपणास विदयार्थांची प्रगती आणि त्यांना लागणारे प्रोत्साहन देऊ शकतो.
अबॅकस शिक्षणातील माझा प्रवास विद्यार्थी केंद्रित झाला आहे. अॅबॅकसच्या सर्व आठ स्तरांना समजून घेण्यासाठी तसेच उत्कृष्ट, दर्जेदार आणि सर्वव्यापक अभ्यासक्रम मुलांना देण्यासाठी मी स्वत:ला समर्पित केले आहे, याची खात्री करून मी माझ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक आणि परिपूर्ण अबॅकस प्रणालीने मजेदार गणितीय शिक्षणाचा अनुभव देत आहे.
अबॅकस शिक्षण केवळ मोजणीपलीकडे जाते; हा एक प्रवास आहे जो एकाग्रता, श्रवणशक्ती, लक्षकेंद्रित विचार आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये वाढवतो. माझे ध्येय विद्यार्थ्यांना केवळ अबॅकसद्वारे गणित विषयात प्रभुत्व मिळवून देणे हेच नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासाचे पालनपोषण करणे, त्यांना शैक्षणिक आणि त्यापुढील स्पर्धात्मक यशासाठी तयार करणे हे आहे.
तुमच्या मुलाचा अॅबॅकस शिक्षक या नात्याने, मी स्वत:ला केवळ एक प्रशिक्षक म्हणून पाहत नाही तर तुमच्या मुलाच्या शैक्षणिक प्रवासातील आधारस्तंभ म्हणूनही पाहतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये गणितातील उत्सुकता, आत्मविश्वास, कुतूहलता, कल्पनाशक्ती आणि खोलवर विचार करण्याची क्षमता तयार करणे हे माझे ध्येय आहे.
माझा हा ठाम विश्वास आहे कि प्रत्येक विद्यार्थी हा बघण्याचा, ऐकण्याच्या आणि करण्याच्या क्षमतेणे इतरांपेक्षा वेगळा असतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थांच्या गुणवत्तेत फरक पडतो. मी आणि माझी टीम प्रत्येक मुलाच्या अश्या क्षमतेचा विचार करूनच त्यांना योग्य पद्धतीने अबॅकस शिकवीत आहोत.
जर तुम्ही गणितात साहस करायला उत्सुक असाल जे केवळ Calculating Skills नव्हे तर तुमच्या मुलाच्या Cognative Abilities चा सर्वांगीण विकास ठरवते.
चला तर मी तुम्हाला अबॅकस शिक्षणाच्या रोमांचक जगात सामील होण्यासाठी आमंत्रित करतो.
चला एकत्र मिळून, प्रत्येक विद्यार्थ्यामधील गणितीय क्षमता अनलॉक करू या, गणित हा केवळ जिंकण्याचा विषय नाही तर आयुष्यभराची शिदोरी बनवूया.
पालकांनो शेवटी, मी एका परिवर्तनीय शिक्षण प्रवासाची वाट पाहत आहे! आजच पाल्याचे प्रवेश निश्चित करा.