२४ ऑगस्ट ला स्पर्धे मध्ये ग्रुप बी च्या मुलांना परफेक्ट १०० ची ट्रॉफी देण्यात आली नाही. या बद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. अश्या मुलांना त्यांच्या अबॅकस क्लास मध्ये लवकरच ट्रॉफी देण्यात येईल. या मुलांचे नावे खालील प्रमाणे आहेत.
वेबसाइट वर सर्व फोटो मूळ स्पष्टता नुसार अपलोड करणे शक्य नाही. त्यामुळे तुमच्या इच्छेनुसार फोटो डाउनलोड करा.
सर्व शाखांचे सर्टिफिकेट आणि पार्टीसिपेटिंग ट्रॉफी तसेच रँक चे फोटो हे १५ GB पेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना शाखेनुसार वयक्तिक लिंक पाठविण्यात येईल. कृपया त्यानुसार फोटो डाउनलोड करावे.